-
मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरेने (Apurva Gore) गणेशोत्सव २०२५साठी खास फोटोशूट (Ganeshotsav 2025 Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अपूर्वाने फिकट गुलाबी रंगाची डिझायनर साडी (Baby Pink Designer Saree) नेसली आहे.
-
अपूर्वाने डिझायनर साडीला मॅचिंग आरी वर्क केलेला ब्लाऊज (Aari Work Blouse Design) परिधान केला आहे.
-
गुलाबी साडीतील लूकवर अपूर्वाने भरजरी दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
हे फोटोशूट शेअर करत अपूर्वा म्हणाली, “झाली का बाप्पाच्या आगमनाची तयारी..? थोडसं मनातलं- जेव्हा अभिनय हे Profession निवडलं, तेव्हाच यासाठी जे लागेल ते करेन हे निश्चित केलं मी… त्यातलाच हा एक भाग- शूटसाठी दिलेली Commitment. शूटच्या एक दिवस आधी अशक्तपणामुळे मी सलाईन लावून रात्री घरी आले आणि काही तासातच हे शुट केल. त्यात हे शुट खास बाप्पासाठी प्लान केलेलं… मग तर टाळण अशक्य..! (तुम्हाला रील मध्ये समजेल) बरं या सगळ्या गडबडीत मी थकले का? हो! त्रास झाला का? थोडासा… पण कामाचं समाधान मिळालं का? १००% यालाच आपल्या कामाचं ‘वेड’ (आणि प्रेम) म्हणतात बहुतेक..! तुम्हाला आवडलं का मला नक्की सांगा…”
-
अपूर्वाच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘खूप छान’, ‘अतिशय सुरेख’, सुंदर अशा कमेंट्स केल्या (Fans Comment) आहेत.
-
अपूर्वाला स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : सोनाली खरेचा जांभळ्या पैठणी साडीतील साज पाहिलात का?)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम