-
लोकप्रिय मराठी गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) गणेशोत्सव २०२५निमित्त (Ganeshotsav) नवीन गाणं युट्यूबवर चॅनेलवर (YouTube Channel) प्रदर्शित झाले आहे.
-
कार्तिकीच्या या नवीन गाण्याचं नाव ‘गणपती बाप्पा मोरया’ (Ganpati Bappa Morya Song) असे आहे.
-
कार्तिकीने इन्स्टाग्रामवर या गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या गाण्यात कार्तिकीने पिवळ्या रंगाची डिझायनर नऊवारी साडी (Yellow Designer Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर कार्तिकीने लाल रंगाचा मुनिया पैठणी साडीचा फेटा (Muniya Paithani Feta) बांधला आहे.
-
कार्तिकीने नऊवारी साडीतील लूकवर सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
या फोटोंमध्ये कार्तिकी नऊवारी साडीत ढोल (Dhol) वादन करताना दिसत आहे. ढोलाचा ठोका आणि ताशाची तर्री पडली की अनेकांचेच पाय ठेका धरु लागतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

“…तर चीन उद्ध्वस्त होईल”, ट्रम्प यांचा इशारा; हुकुमाचे पत्ते असल्याचा दावा, भारताबरोबरची जवळीक खुपली?