-
तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने नवे फोटो शेअर केले आहेत
-
तिने या फोटोंमध्ये खूपच सुंदर लूक केला आहे.
-
जांभळ्या रंगाचा ड्रेस, मोकळे केस, सुंदर नेकलेस व कानातले घातलेल्या या लूकने नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.
-
धनश्रीनं या लूकमध्ये ओढणीही पेअर केली आहे.
-
धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत साकारलेलं वहिनीसाहेब हे पात्र खूप गाजलं.
-
काही दिवसांपूर्वी केलेला हा लूकही खूप व्हायरल झाला.
-
भगव्या रंगाच्या हार्ट शेप प्रिंट असलेल्या कॉटन साडीमध्ये धनश्री खूपच क्यूट दिसत होती.
-
तिने या लूकमध्येही खूप आकर्षक अशी ज्वेलरी परिधान केली आहे.
-
सर्व फोटो साभार – धनश्री काडगावकर इन्स्टाग्राम

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय