-
स्टार प्रवाह वाहिनीरील ‘अबोली’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.
-
मालिकेतील गौरीकगी अबोली भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी गौरी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर गौरी तिचे वैविध्यपूर्ण लुकमधील फोटो शेअर करताना दिसते.
-
अशातच आता गौरीने निळ्या रंगाच्या पैठणीमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
या पैठणीवर तिने लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
निळ्या रंगाच्या पैठणीवर नाकात नथ आणि गळ्यात सुंदर नेकलेस असा खास लुक केला आहे.
-
या खास लुकसह तिच्या चेहऱ्यावरील मनमोहक हास्यही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, गौरीच्या या फोटोलय चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय