-
मराठी अभिनेत्री पूजा सावंतने यंदाचे गणेशोत्सवाचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीने यंदाचा गणेशोत्सव कुटुंबीयांबरोबर आनंदात आणि उत्साहात साजरा केला.
-
गणेशोत्सवानिमित्त पूजाने सावंतने खास पारंपरिक लूक केल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
-
रॉयल ब्यू रंगाची पैठणी साडी, केसांत गजरा आणि नाकात नथ हा सोज्वळ लूक लक्ष वेधून घेत आहे.
-
पूजाच्या या साडीला तिचा नवरा सिद्धार्थनेही मॅचिंग केली आहे. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.
-
पूजा आणि नवरा सिद्धेशसह तिचं पूर्ण कुटुंबही या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
-
पूजाने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनीसुद्धा लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
‘खूप सुंदर’, ‘कायम असेच एकत्र रहा’, ‘नजर न लागो’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
-
पूजाने शेअर केलेले गणेशोत्सवाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”