-  
  शिवाली परबने लंडनच्या थंड रात्रीचा ग्लॅमरस फोटोलूक शेअर केला असून, तिचा स्टाईलसह अंदाज प्रेक्षकांना आकर्षित करीत आहे.
 -  
  तिचा व्हाइट वेटर कोट आणि लाल स्वेटर लूक खूप आकर्षक दिसत असून, थंड हवेतही स्टाईलचा ठसा दिसतोय.
 -  
  फोटोमध्ये लंडन आयच्या बॅकग्राउंडमुळे लूक अधिक मोहक आणि छान दिसतोय. प्रवास आणि फॅशन दोन्हींचा संगम अनुभवायला मिळतो.
 -  
  तिच्या स्मितामुळे फोटोमध्ये नैसर्गिक सौंदर्य आणि ऊर्जा दोन्ही झळकते.
 -  
  तिच्या स्टाईलमध्ये सोनेरी चेन आणि साध्या अॅक्सेसरीजने ग्लॅमची भर टाकली आहे. संपूर्ण आउटफिटला आकर्षक फिनिश मिळाले आहे.
 -  
  हॅट, स्वेटर व कोटच्या कॉम्बिनेशनमुळे साध्या लूकमध्येही एलिगन्स आणि आकर्षकपणा दिसतो.
 -  
  शिवाली परब हिचा हा फोटो प्रवासाचा अनुभव दाखवतो आणि थंडीच्या ठिकाणीही स्टाईल राखण्याचे उदाहरण ठरतो.
 -  
  (सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
 
  Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”