-
मराठी टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केळकर
-
समृद्धीने नुकतेच तिचे साडीमधले हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
तिने यावेळी जांभळ्या रंगाची अतिशय सुंदर साडी नेसली आहे.
-
तिने यावेळी गळ्यात घातलेला नेकलेसही तिला खूपच सुंदर आहे.
-
केसं मोकळे ठेवत केलेल्या या फोटोशूटला तिने जांभळ्याच रंगाचेच ३ हार्ट शेप इमोजी जोडले आहेत.
-
दरम्यान, समृद्धी कोणत्याही लूकमध्ये नेहमीच परफेक्ट दिसते.
-
तिचा हा प्रिंटेड ब्लेझरमधला स्टायलिश लूकही काही दिवसांआधी व्हायरल झाला होता.
-
सर्व फोटो साभार- समृद्धी केळकर इन्स्टाग्राम

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”