-
‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेतून समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांची जोडी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.
-
ऑनस्क्रीन कृष्णा आणि दुष्यंत म्हणून प्रेक्षकांना मोहवणारी ही जोडी आता ऑफस्क्रीनही चर्चेत आहे.
-
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या खास फोटोंमुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
-
हिरव्या रंगाच्या साडीतील समृद्धीचा लूक आणि मरून कुर्त्यातील अभिषेकचा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
-
दोघांनी हातात हात घेऊन काढलेला फोटो चाहत्यांना रोमॅंटिक फील देतो.
-
मालिकेच्या प्रमोशनसाठी शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
-
“हळद रुसली कुंकू हसलं!! लग्नाला यायला लागलंय!!” या कॅप्शनवरून मालिकेतील आगामी एपिसोड्सबाबत उत्सुकता वाढली आहे.
-
समृद्धी आणि अभिषेक यांचा ऑनस्क्रीन बंध आता प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिषेक रहाळकर/ इंस्टाग्राम)

कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखाचा संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूप खास, म्हणाले…