-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिचा दिवाळी स्पेशल पारंपरिक लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
-
हलक्या गुलाबी रंगाच्या झगमगत्या लेहंग्यात प्रियदर्शनी अतिशय सुंदर दिसत आहे.
-
डीप नेक ब्लाऊज आणि सटल मेकअपसह तिचा हा लूक सोज्वळ व आकर्षक वाटतो.
-
गळ्यातील जड नेकलेस आणि कर्णफुलांनी लूकला दिला पारंपरिक टच दिला आहे.
-
साडीऐवजी झगमगत्या दुपट्ट्यासह लेहंग्याने तिने दिला मॉडर्न ट्रॅडिशनल लूक.
-
बॅकग्राऊंडमध्ये वापरलेला गडद रंग तिच्या सौंदर्याला अधिक उठावदार करतो.
-
प्रियदर्शनीने ‘पोस्ट दिवाळी फराळ’ अशी कॅप्शन देत हा फोटो शेअर करीत सणाचा आनंद व्यक्त केला आहे.
-
तिचा लूक, पोशाख व एक्स्प्रेशन्स यामुळे ती या पारंपरिक अंदाजात एकदम उठून दिसते.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी