-
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्राम पेज)
-
प्रियांका चोप्राचा वाराणसी नावाचा एक चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचं पोस्टरही चर्चेत आलं आहे.
-
प्रियांका चोप्रा मोती रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसते आहे.
-
प्रियांका चोप्रा वाराणसी सिनेमातून पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे.
-
प्रियांका चोप्राचं या चित्रपटातलं नाव मंदाकिनी आहे. त्याच लूकमध्ये ती आली. ती या साडीत खूप सुंदर दिसते आहे.
-
प्रियांका चोप्राला देसी गर्ल असंही म्हटलं जातं. या लूकमध्ये तिचा लूकही देसीच आहे.
-
प्रियांका चोप्राने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपट गाजवले आहेत.
-
एवढंच नाही तर प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्येही तिची कारकीर्दही गाजवली आहे.
-
प्रियांकाला लाडाने अनेकजण पिगी चॉप्सही म्हटलं जातं.
-
प्रियांका चोप्राचा आणि एक खास अंदाज
Uddhav Thackeray : काँग्रेसच्या ‘त्या’ निर्णयावर उद्धव ठाकरे नाराज? एका वाक्यात दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांचा पक्ष…”