-
‘सपने सुहाने लडकपन के’ मध्ये गुंजनची भुमिका साकारणारी अभिनेत्री रूपल त्यागी हिने एंगेजमेंट केली आहे.
-
‘बिग बॉस ९’ रूपल त्यागीने इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
-
३६ वर्षांच्या रूपल त्यागीला बॉयफ्रेंड नोमिश भारद्वाजने गोव्यात प्रपोज केलं.
-
या प्रपोजलचे व अंगठीचे काही सुंदर फोटो रूपल त्यागीने पोस्ट केले आहेत.
-
फोटोंमध्ये नोमिश गुडघ्यांवर बसून नोमिशला प्रपोज करताना दिसतोय.
-
नोमिश भारद्वाज हा अॅनिमेशन क्षेत्रात काम करतो.
-
‘YES.. Forever’, असं कॅप्शन देत रूपलने हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
रूपलने त्यागीने तिच्या बोटातली सुंदर अंगठी फोटोत दाखवली आहे.
-
रुपल आणि नोमिश ५ डिसेंबर २०२५ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत.
-
रूपल व नोमिशवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो- रूपल त्यागी इन्स्टाग्राम)
“पुरुषही रडतात, पण….” बोरीवली स्टेशनवरील हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ चर्चेत