-
‘पुष्पा’ चित्रपटातून आपल्या अभियानाची छाप सोडणारा अभिनेता अल्लू अर्जुन जरी आज दक्षिणेतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये मोडला जातो.
-
Koimoi.com च्या अहवालानुसार अल्लू अर्जुनने हैदराबादमधील बफेलो विंग्सच्या फ्रँचायझी अधिकार मिळवून व्यवसायात प्रवेश केला आहे. तसेच तो आत एका चित्रपटगृहाचा मालक बनणार आहे.
-
‘आरआरआर’ चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे राम चरण, त्याची स्वतःची एका विमान कंपनी आहे ज्याचे नाव आहे ट्रूजेट.
-
कोनिडेला प्रोडक्शन कंपनी असे त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे. अभिनेत्याचा स्वतःचा हैदराबाद पोलो आणि रायडिंग क्लब आहे.
-
थलपथी विजय हा तामिळनाडूमधील वेडिंग हॉल आणि कन्व्हेन्शन सेंटरचा मालक आहे.
-
गेली अनेकवर्ष दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कार्यरत असणारे अभिनेते नागार्जुनदेखील व्यावसायिक आहेत.
-
अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांची मोठी भागीदारी आहे. हैदराबादमध्ये हा स्टुडिओ आहे.
-
महाराष्ट्राचे जावईबापू अशी ओळख असलेला अभिनेता महेश बाबू हा प्रामुख्याने तेलगू चित्रपटसृष्टीतला आघाडीचा अभिनेता आहे.
-
हैदराबादमधील ‘एशियन महेश बाबू थिएटर्स’ या व्यवसायात प्रवेश केला आहे. महेश आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकरदेखील एका रेस्टॉरंटचे मालक आहेत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अमिताभ बच्चन यांना ४.५ कोटींची रोल्स रॉयस भेट दिल्याने दिग्दर्शकाला आईने कानाखाली मारलेली, म्हणाला…