-
Ganpati Bappa Morya: गणेशोत्सवाला काही दिवस उरले असताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली आहे. (सर्व फोटो सौजन्य : गणपती मंडळ/इन्स्टाग्राम)
-
रविवारी (१० ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी शहरातील सुमारे ६० मंडळांनी कार्यशाळांमधून वाजतगाजत मूर्ती नेल्या. परिणाम लालबाग-परळ भागात अभूतपूर्व गर्दी आणि वाहतूक कोंडी अनुभवावी लागली.
-
गेल्या काही वर्षांपासून विसर्जनाप्रमाणे मूर्ती मंडपात नेतानाही मिरवणुका काढण्याची प्रथा रूढ झाली आहे. रविवारी लालबाग-परळ परिसरातील कार्यशाळांमधून भव्य मूर्तींच्या मिरवणुका निघाल्या.
-
परळचा लंबोदर (लक्ष्मी कॉटेज बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ)
-
कामाठीपुराचा महागणपती (अमर शक्ती क्रिडा मंडळ)
-
गोड गणपती (अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
परळचा महाराजा (परळ सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
डोंगरीचा राजा (चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबई)
-
बालगणेशचा बल्लाळेश्वर (बाल गणेश मंडळ, सीता सदन)
-
ताडदेवचा राजा (ताडदेव सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ)
-
खेतवाडीचा विघ्नहर्ता (खेतवाडी २री, ३री गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
खेतवाडीचा चिंतामाणी (खेतवाडी ९ गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
मालाडचा विघ्नहर्ता (नटराज मार्केट मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव)
-
मालाडचा राजा (श्री. गोरसवाडी मित्र मंडळ मालाड)
-
शिवशंभोचा विघ्नहर्ता (शिवशंभो मित्र मंडळ, भांडुप)

“तू करमणुकीचा धंदा करून पोट भर, पण…”, अथर्व सुदामेच्या रीलवर ब्राह्मण महासंघाचा संताप; व्हिडीओ डिलीट करत सुदामे म्हणाला…”