-
उद्या २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. लालबाग-परळ भागांत अनेक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे आहेत. (सर्व फोटो सौजन्य : गणपती मंडळ/इन्स्टाग्राम)
-
लालबागचा राजा (लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
मुंबईचा राजा (लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली)
-
चिंचपोकळीचा चिंतामणी (चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबई)
-
काळाचौकीचा महागणपती (काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
लाडका लंबोदर (रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबई)
-
करीरोडचा कैवारी (बाळगोपाळ सार्व.गणेशोत्सव मंडळ, करीरोड)
-
परळचा राजा (परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क)
-
परळचा लंबोदर (लक्ष्मी कॉटेज बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ)
-
परळचा महाराजा (परळ सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
परळचा विघ्नहर्ता (परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
परळचा इच्छापूर्ती (लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ)
-
परळचा सम्राट (सार्वजनिक गणेशोत्सव बाळ गोपाळ मंडळ, टाटा मिल्स कंपाऊंड, परळ स्टेशन रोड)
-
(हेही पाहा : गणेशोत्सवात उकडीचे मोदक करताना वापरा ‘या’ सोप्या टिप्स)

“…तर चीन उद्ध्वस्त होईल”, ट्रम्प यांचा इशारा; हुकुमाचे पत्ते असल्याचा दावा, भारताबरोबरची जवळीक खुपली?