-
लाल साडीत आणि पारंपरिक नथ घालून जान्हवी कपूर लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजर.
-
गळाभर दागिन्यांत खुलून दिसलेली जान्हवी, गणरायाच्या चरणी वाकून दर्शन घेताना भाविकांच्या गर्दीत सामील झाली.
-
लालबागच्या राजाच्या सुवर्णमंडपात जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा दर्शन घेतानाचे फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले.
-
पारंपरिक मराठमोळ्या स्टाईलमध्ये सजलेली जान्हवी, गणेशोत्सवातील भक्तिभावाची झलक दाखवत होती.
-
पारंपरिक दागिन्यांसोबत तिचा मिनिमल मेकअप आणि मोहक हास्य हे लूकचे मुख्य आकर्षण ठरले.
-
पारंपरिक मराठी नथ आणि झगमगत्या दागिन्यांत तिचे रूप आणखी खुलून आले होते.
-
या फोटोशूटमध्ये जान्हवीने मराठी संस्कृती व आधुनिक फॅशन यांचा सुंदर संगम सादर केला.
-
लालबागच्या राजाच्या पायाशी वाकून प्रार्थना करताना तिच्या भक्तिभावाचा फोटो व्हायरल होत आहे.
-
साधेपणासोबतच देखणेपणाचा संगम साधत जान्हवी कपूरचा हा पैठणी अवतार सर्वांनाच भावतो आहे.
-
मुंबईतल्या सर्वांत प्रसिद्ध गणेशोत्सवात हजेरी लावून जान्हवीने भक्तिभावाने गणरायाचे आशीर्वाद घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”