-
सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन सुरु आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये नागरिकांनी घरातच थांबावे, कमीत कमी बाहेर पडावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे. मात्र या क्वारंटाइनमुळे अनेकांचे दिवसभराचे वेळापत्रकच बदलले आहे. उठा… अंघोळ करा… रामायण बघा… जेवा… झोपा… चहा प्या… मोबाइल बघा… जेवण… परत झोपा… हे असं साध वेळापत्रक आता पूर्णपणे बदललं आहे. यावरुनच अनेकांनी भन्नाट ट्विट शेअर केली आहेत पाहूयात अशीच काही मजेदार ट्विट….
-
आम्हा भावाबहिणींची केवळ लढाई सुरु असते
-
उठा आई बांबाची बोलणी ऐका झोपा
-
दिवसभर थकल्यासारखं वाटतं पण कशामुळे ठाऊक नाही
-
खा आणि झोपा एवढचं काम
-
यांचा दिवस कॉफी गरम करण्यातच जातो
-
पहाटे साडेचारला रात्रीचं जेवण… किती जाणांचा आहे असा टाइमटेबल
-
आता चार वाजता झोपणं नॉर्मल वाटू लागलयं
-
उठा… खा… पिक्चर बघा… झोपा…
-
असा जातो दिवस…
-
हे पण वेळापत्रक पाहाच…
-
घड्याळ असं झालयं आता
-
अडीच हा झोपायचा वेळ आहे का जेवायचं कळेनासं झालयं
-
तुमचे नवे वेळापत्रक कसं आहे?
-
उठा… अंघोळ करा… हे सार करा आणि झोपा…

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS