-
केरळच्या मुन्नारमध्ये तापमान शून्य अंशाच्या खाली गेलं आहे. त्यामुळे गवतावर बर्फाचा थर पाहायला मिळालं. तापमान घसरल्याने दवबिंदू गोठले होते. (Photo- Indian Express)
-
२ फेब्रुवारी २०२२ रोजी मुन्नारमधील चुंडावरी इस्टेट येथे तापमान उणे १ अंश नोंदवलं गेलं. (Photo- Indian Express)
-
१,४५० मीटर (४,७६० फूट) ते २,६९५ मीटर (८,८४२ फूट) उंचीवर असलेल्या या हिल स्टेशनला दक्षिण भारतातील काश्मीर असे संबोधले जाते. (Photo- Indian Express)
-
थंडीमुळे चहाच्या रोपांचे नुकसान झाले आहे. (Photo- Indian Express)
-
मुन्नारमध्ये साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी ते अधूनमधून थंडी असते. पण गेल्या वर्षी, हवामान बदलामुळे हिल स्टेशनवर फेब्रुवारीमध्ये बर्फवृष्टी झाली होती. (Photo- Indian Express)
-
गेल्या वर्षी सततच्या पडणाऱ्या दवबिंदूमुळे आणि तापमानातील घट यामुळे चहाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. (Photo- Indian Express)

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…