-
२६ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. या दरम्यान अनेक लोक उपवास करतात.
-
उपवास करताना साबुदाणा खिचडी खालल्यास शरीराला उर्जा मिळू शकते. (Photo : Unsplash)
-
साबुदाणा खिचडीमध्ये अनेक पोषकतत्व असतात. खिचडीत आयरन, कॉपर आणि जीवनसत्व ब ६ आढळते. (photo-freepik)
-
साबुदाणा खिचडीमुळे रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो. साबुदाण्याच्या खिचडीत पोटॅशियम असते जे रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत करते.
-
साबुदाण्याच्या खिचडीत कॅल्शियम असते. कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यात मदत करते. (Source: Unsplash)
-
साबुदाण्याच्या खिचडीने वजन कमी होऊ शकते. साबुदाणा खिचडीत कॅलरीचे प्रमाण कमी असते त्यामुळे, ते वजन कमी करण्यात मदत करू शकते.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी