-
Hush Puppies Men Corso Oxford Leather – हे फॉर्मल बूट असून ते लेदरने बनवण्यात आले आहे. (source – amazon)
-
ऑफिस किंवा कार्यक्रमांमध्ये तुम्ही हे बुट घालून जाऊ शकता. बुट काळा आणि तपकिरी रंगामध्ये अमेझॉनवर उपलब्ध आहे. (source – amazon)
-
बुटाची लिस्टेड प्राइज ४ हजार २९९ असून त्यावर ५१ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे, त्यामुळे बूट २ हजार ९९ रुपयांना मिळत आहे. (source – amazon)
-
Puma Men Dare Running Shoes – हे रनिंग शूज आहेत. (source – amazon)
-
फ्लिपकार्टवर या बुटांची लिस्टेड किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. (source – amazon)
-
५९ टक्क्यांची सूट देण्यात आल्याने बुटांची किंमत १ हजार ६३९ रुपये झाली आहे. (source – amazon)
-
Red Chief Leather Without Lace Shoes RC3455 – हा लेदरचा बूट असून त्याला लेस नाही. (source – amazon)
-
रेड चिफ बुटांची लिस्टेड प्राइज ही ४ हजार १९९ रुपये आहे. (source – amazon)
-
पण बुटांवर ५२ टक्क्यांची सूट देण्यात आल्याने ते २ हजार रुपयांना मिळत आहेत. (source – amazon)
-
Stride Runner W Running Shoes For Women – हा रनिंग शूज असून तो महिलांसाठी आहे. (source – flipkart)
-
फ्लिपकार्टवर या बुटांची लिस्टेड प्राईज २ हजार ९९ रुपये आहे. (source – flipkart)
-
या बुटांवर ६२ टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे बूट ७९९ रुपयांना मिळत आहे. (source – flipkart)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग