-
सामुद्रिक शास्त्रात, व्यक्तीचे अवयव आणि त्यांच्या रचनेवरून अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे.
-
करंगळीची लांबी अनामिकेपेक्षा लहान असणे
-
करंगळी आणि अनामिका यांची लांबी समान असणे
-
ज्या लोकांची करंगळी आणि अनामिका म्हणजेच करंगळीच्या बाजूच्या बोटाची लांबी समान असते ते लोक स्वतःबद्दल अत्यंत जागरूक असतात.
-
कोणताही निर्णय घेण्याआधी हे लोक सारासार विचार करतात. त्याचबरोबर त्यांचे आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित असते.
-
त्यांचे स्वतःवर नियंत्रण असते. तसेच कोणत्याही अडचणीच्या काळात ते स्वतःला अत्यंत शांत ठेवू शकतात. हे लोक जीवनातील नकारात्मकतेचा सामना करण्यास डगमगत नाहीत.
-
करंगळीची लांबी अनामिकेपेक्षा मोठी असणे
-
ज्या लोकांची करंगळी आणि अनामिकेपेक्षा मोठी असते ते उपजत नेते असतात. त्यांच्या सकारात्मक उर्जेमुळे ते इतरांना प्रेरणा देतात.
-
त्यांची अडचणी सोडवण्याची सवय त्यांना नेहमी इतरांना मदत करण्यात पुढे ठेवते.
-
करंगळीची लांबी अनामिकेपेक्षा लहान असणे
-
ज्या लोकांची करंगळी आणि अनामिकेपेक्षा लहान असते ते मनाने हळवे असतात आणि त्यांना इतरांसाठी सहानुभूती असते.
-
एखाद्या नातेसंबंधात भावनांवर नियंत्रण मिळवणे त्यांच्यासाठी कठीण असते.
-
हे लोक इतरांची परिस्थिती समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. मात्र, अशा परिस्थितीत ते स्वतःच्या भावनांना दुय्यम स्थान देतात आणि अनेकदा दुखी होतात.
-
अनपेक्षित परिस्थितीत हे लोक आपल्या भावनांना प्राधान्य देतात आणि त्यांच्या भावना आणि भितीवर मात करतात.
-
मात्र, त्यांचा इतरांना मदत करण्याच्या स्वभावाचे आणि त्यांच्या गुणांचे म्हणावे तसे कौतुक होत नाही.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”