-
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख आणि महिना त्याच्या संपूर्ण आयुष्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो.
-
अशा स्थितीत, आपल्या जन्म महिन्यानुसार महिन्याच्या कोणत्या तारखेला सतर्क राहणे गरजेचे आहे, हे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे.
-
अनेकदा असे घडत की, तुम्ही मुलाखतीसाठी, करारासाठी किंवा इतर चांगल्या कामासाठी घराबाहेर पडता. पण अचानक तुमच्यासोबत असे काही घडते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आणि त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब होतो.
-
बरेचदा जेव्हा आपला दिवस खराब जातो तेव्हा आपण घराबाहेर पडताना कोणती अशुभ गोष्ट पाहिली यांचा विचार करत राहतो.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक वेळा आयुष्यात घडणाऱ्या घटना आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात, ज्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो.
-
सामान्यतः बहुतेक लोक याकडे अंधश्रद्धा म्हणून पाहतात. पण अंकशास्त्रानुसार, जन्मतारीख आणि महिन्याचा आपल्या आयुष्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होत असतो.
-
आज आपण जाणून घेणार आहोत, सप्टेंबर महिन्यांत जन्मलेल्या लोकांना कोणत्या दिवशी सतर्क राहावे.
-
अंकशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांनी 9 तारखेला थोडे सावध राहणे आवश्यक आहे, कारण या दिवशी अपघाताची शक्यता खूप जास्त असते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”