-
आजकाल कुणीही पूर्वीसारखं गॅसवर टोपात पाणी गरम करत नाही. आता शहरात प्रत्येकाच्या घरात गिझर आहेत. प्रत्येक घरात आता अंघोळीसाठी गिझर वापरतात.(फोटो – freepik)
-
आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात. (फोटो – freepik)
-
मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. गिझरमुळे आग लागल्याचे, गीझरमुळे शॉक लागल्याच्या घटना याआधीही तुम्ही पाहिल्या असतील. (फोटो – freepik)
-
दरम्यान तुम्हीही रोज गिझर वापरत असाल तर ९९ टक्के लोक काय चुका करतात, त्यात तुम्हीही ही चूक करता का..पाहा (फोटो – freepik)
-
तुम्हीही जर गिझर वापरत असाल तर सावधान..नेहमी गिझर वापरताना काळजी घ्या. गिझर चालू करुन अंघोळीला जाऊ नका तर. (फोटो – freepik)
-
अंघोळीला जाण्याआधी गिझर नक्की बंद करा. तुम्ही गिझर चालू करुन जर अंघोळीला गेला तर आतमध्ये बाथरुममध्ये काहीही दुर्घटना व्हायची शक्यता असते. (फोटो – freepik)
-
बाथरुममध्ये गिझरला आग लागते आणि सर्वत्र धूर होतो. (फोटो – freepik)
-
अशा परिस्थितीत, आत जाण्यापूर्वीच ते ऑन करून पाणी गरम करा आणि आत जाण्यापूर्वीच ते बंद करा. (फोटो – freepik)
-
हे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अपघातापासून वाचवेल. (फोटो – freepik)