-
आजकाल धकाधकीचे आयुष्य आणि चुकीची जीवनशैली यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत.
-
यातीलच एक समस्या म्हणजे केसगळती. हल्ली प्रत्येकालाच केसगळतीची समस्या भेडसावत आहे.
-
भोपळ्याच्या बिया केसगळती कमी करण्यासाठी गुणकारी ठरू शकतात.
-
भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे केसांची मुळे मजबूत करते.
-
यातील पोषकतत्त्वे टाळूला ओलावा प्रदान करतात यामुळे टाळूवरील कोरडेपणा कमी होतो.
-
यातील फायटोकेमिकल केसगळती कमी करू शकते.
-
भोपळ्याच्या बियांच्या तेलाचा शॅम्पू, कंडिशनर, हेअरमास्क म्हणून वापर करता येऊ शकतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.
-
All Photos : Freepik

“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा