-
काकडीप्रमाणेच काकडीच्या बियाही आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरू शकतात.
-
काकडीच्या बियांमधील अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात.
-
यातील कमी कॅलरी आणि उच्च फायबर यामुळे या बिया वजन कमी करणाऱ्यांसाठी एक उत्तम खाद्य आहे.
-
काकडीच्या बियांमधील पोटॅशियम हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यात मदत करते.
-
यातील अनेक पोषकतत्त्वांमुळे या बिया निरोगी आहारचा समतोल राखण्यात लाभदायक ठरते.
-
या बियांमध्ये पाण्याची मात्रा जास्त असल्याने ते शरीराला हायड्रेट करते.
-
काकडीच्या बियांमधील फायबर पचनासाठी चांगले आहे.
-
या बिया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि मधुमेहाचे व्यवस्थापन करतात.
-
मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने समृद्ध या बियांमध्ये दाहकविरोधी गुणही असतात.
-
काकडीच्या बिया कॉलेजेनचे उत्पादन वाढवून त्वचेचा पोत सुधारते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.
-
हेही पाहा : शरीरातील रक्ताच्या वाढीसाठी ‘हे’ पदार्थ आहेत खूप गरजेचे; आहारात समावेश केल्यास मिळतील चमत्कारी फायदे

“हर्षल पाटीलनंतर पुढचा नंबर माझा”, ‘तो’ मेसेज वाचून जितेंद्र आव्हाड हादरले; मुख्यमंत्र्यांना विनंती करत म्हणाले…