-
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. चुकीचा आहार, चुकीची जीवनशैली यामुळे वजन वाढीच्या समस्या खूप वाढल्या आहेत. (Photo : Freepik)
-
वजन कमी करण्यासाठी अनेक जण वाट्टेल ते प्रयत्न करतात पण काहीही फायदा होत नाही. काही लोक तर वजन कमी करण्याच्या नादात डाएट करतात आणि आवडीच्या गोष्टी सुद्धा खाणे टाळतात. (Photo : Freepik)
-
आज आपण कोणतेही डाएट न करता काही खास टिप्सच्या मदतीने वजन कमी कसे करायचे, हे जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
यासंदर्भात आहारतज्ज्ञ गुंजन मेहता यांनी डाएट न करता फक्त पाच टिप्सच्या मदतीने वजन कसे कमी करायचे, सांगितले आहे. (Photo : Freepik)
-
१. दहा हजार पावले चालण्याऐवजी नियमित ४५ मिनिटे चाला. (Photo : Freepik)
-
२. घरी बनवलेले अन्न खा आणि बाहेरचे खाणे टाळा. (Photo : Freepik)
-
३. जेवणाच्या वेळा पाळा आणि वजन कमी करण्याच्या नादात जेवणातील कोणतेही पदार्थ खायला टाळू नका. (Photo : Freepik)
-
४. संतुलित आहार घ्या. (Photo : Freepik)
-
५. तुमच्या आहारात प्रोटिन, फायबर, कार्ब्स आणि फॅट्सचे प्रमाण लक्षात घ्या. (Photo : Freepik)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक