-
अलिकडे हृदयरोगांचा धोका तरूणांनाही जास्त होत आहे. बदलती लाइफस्टाईल आणि चुकीच्या सवयींमुळे ही समस्या अधिक वाढत आहे. तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि तब्येत बिघडवून घेतात. (Photo: Freepik)
-
शहरांमध्ये राहणारे लोक पॅकेटमधल्या पिठाचा वापर करतात. कारण त्यांची जीवनशैली गावात राहणाऱ्या लोकांपेक्षा इतकी वेगळी आहे की त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही. (Photo: Freepik)
-
पण आरोग्याच्या दृष्टीने हे हाणीकारक आहे. खरं तर, अनेक आरोग्य तज्ञांच्या मते, आपण ज्या प्रकारचे अन्न खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. (Photo: Freepik)
-
पण पॅकेटमधल्या पिठापासून बनवलेल्या रोट्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान होते. इतकंच नाही तर लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे अनेक गंभीर आजार होतात. (Photo: Freepik)
-
अशा परिस्थितीत आरोग्यासाठी फायदेशीर असलेले पीठ कोणते खावे असा प्रश्न पडतो. (Photo: Freepik)
-
पॅकबंद रोटी पचवणे खूप अवघड असते. पीठ पांढरे आणि चांगले दिसण्यासाठी त्यात निकृष्ट दर्जाचे तांदळाचे पीठ टाकले जाते. पीठ लवकर खराब होऊ नये म्हणून त्यात केमिकल्सही टाकले जातात. (Photo: Freepik)
-
पॅकेज केलेले पीठ खाल्ल्याने मधुमेह, लठ्ठपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवतात. हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. (Photo: Freepik)
-
बनावट पीठ ओळखण्यासाठी, एक चमचे पीठ एका टेस्ट ट्यूबमध्ये घाला. नंतर तीन मिली अल्कोहोल घाला आणि मिश्रणाने मिसळा. नंतर हायड्रोक्लोरिक एसिडचे १० थेंब घाला. जर मिश्रणाचा रंग गुलाबी झाला तर मग समजून घ्या की त्यात मेटानिल येलोची भेसळ झाली आहे. (Photo: Freepik)
-
तुमच्या घराजवळील गिरणीतून पीठ आणू शकता कारण ते चांगले असते. ज्या पीठात कोंडा जास्त असतो ते पीठ पचनासाठी चांगले असते. (Photo: Freepik)
मराठी सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं नवीन घर! लग्नाच्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम, पाहा फोटो…