-
आजकाल अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. बऱ्याच वेळ चालल्यानंतर, धावल्यानंतर, पायऱ्या चढल्यानंतर धाप लागते. (फ्रीपिक)
-
ही अतिशय सामान्य गोष्ट वाटत असली तरीही काही वेळा खाण्या-पिण्यात निष्काळजीपणामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. (फ्रीपिक)
-
आज आपण जाणून घेऊया की ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो त्यांनी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत. (फ्रीपिक)
-
प्रत्येकाला माहित आहे की दूध पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. दुधात जवळपास सर्व प्रकारचे पोषक घटक आढळतात. (फ्रीपिक)
-
पण जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर या सुपरफूडचे सेवन करू नका, कारण यामुळे हा त्रास वाढू शकतो. (फ्रीपिक)
-
मीठ मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे कारण त्यात सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. (फ्रीपिक)
-
यामुळे रक्तदाब तर वाढतोच, पण घशात सूजही येते, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. (फ्रीपिक)
-
अल्कोहोल हे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. विशेषतः यकृतासाठी ते धोकादायक आहे. (फ्रीपिक)
-
पण त्यामुळे हृदयालाही मोठे नुकसान होते, त्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रासही वाढतो. (फ्रीपिक)
-
सुपारीचे सेवन टाळण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. यामुळे केवळ परिसरच प्रदूषित होत नाही तर सुपारी तोंडाचा कर्करोग होण्यासाठी देखील कुप्रसिद्ध आहे. तसेच यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास वाढतो. (Flickr)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (फ्रीपिक)

IPL 2025: ‘हे’ २ संघ आयपीएलची फायनल खेळणार; माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी