-
ज्योतिषशास्त्रानुसार शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षे लागतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीला एकाच राशीत पुन्हा प्रवेश करण्यासाठी तब्बल ३० वर्षांचा कालावधी लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या शनी कुंभ राशीत असून, २०२५ मध्ये तो मीन राशीत प्रवेश करील. मीन राशीचा स्वामी गुरू ग्रह आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे शनीचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. भौतिक सुखात वाढ होईल. नवीन गोष्टी शिकण्यास प्राधान्य द्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे असेल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचे राशी परिवर्तन कर्क राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. नवी संधीही मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Today Horoscope : तूळला ‘अच्छे दिन’ तर मीनच्या खर्चात वाढ; १२ राशींना कसा जाईल आजचा गुरुवार? वाचा तुमचे राशीभविष्य