-
किडनी स्टोनच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काही पदार्थ किडनी स्टोनला प्रोत्साहन देतात आणि या पदार्थांमुळे आरोग्य समस्या गंभीर होऊ शकतात. किडनी स्टोन असणे ही गंभीर समस्या नसली तरी, आरोग्याची काळजी न घेतल्यास काही वेळा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या काही सवयींबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे.
-
सीफूडमध्ये जास्त प्रमाणात प्युरिन असते, ज्यामुळे यूरिक ऍसिडची पातळी वाढून किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.
-
मांसाहारामुळे शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.
-
पालकमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण वाढते.
-
टोमॅटोमध्ये ऑक्सलेट असते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
-
चॉकलेट हे चवीला गोड असते, याची सवेन केल्याने किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.
-
जास्त प्रमात बीटरूटचे सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या आणखी वाढू शकते.
-
कॅफिनमुळे शरीरात निर्जलीकरण होते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
-
किडनीच्या समस्या असलेल्या रुग्णांनी मीठाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे यासोबतच जंक फूड टाळावे कारण यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते.

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम