-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
जूनमध्ये ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह जवळपास एक वर्षानंतर आपली स्वराशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्यामुळे भद्र आणि केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्या राशींना करिअर, नोकरी आणि पदोपदी यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
केंद्र त्रिकोण राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मनासारखी नोकरी मिळेल.या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
हा राजयोग कन्या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात पदोपदी यश मिळवून देईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी केंद्र त्रिकोण राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर