-
लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीत सहभागी होण्यासाठी महिला सुंदर कपडे घालतात. जेव्हा तुम्ही तुमच्या केसांना अधिक स्टायलिश लूक देता तेव्हा तुमचे सौंदर्य वाढते. (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
लग्नापासून ते पार्ट्यांपर्यंत तुम्ही ट्राय करू शकता असे काही माधुरी दीक्षितचे काही लेटेस्ट हेअर लूक येथे आहेत. (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
जर तुम्ही एखाद्याच्या लग्नाला जात असाल तर तुम्ही साडीवर माधुरीसारखी सुंदर बन हेअरस्टाईल करू शकता. (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
जर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाची तयारी करत असाल तर साधा आंबाडा आणि त्यावर फुले लावा तुम्ही सर्वांत सुंदर दिसाल. (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
कोणत्याही साडीवर तुम्ही अशी साधी हेअरस्टाईल करून तुम्ही केस मोकळे सोडू शकता. (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
साडीवर प्रत्येक हेअरस्टाईल चांगली दिसते, पण आंबाडा स्त्रीच्या सौंदर्यात भर घालतो. (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
मोकळे सोडलेले केसांमध्ये कोणतीही स्त्री सुंदर दिसू शकते. तुम्ही कोणत्याही लग्न समारंभात साडी नेसत असाल तर तुम्ही ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता. (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
पार्टीसाठी ही हेअरस्टाईल शोधत असाल तर ही हेअरस्टाईल खूप आकर्षक दिसू शकते आहे. तुमच्या लूकची सर्वजण प्रशंसा करतील. (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
जर तुम्ही उन्हाळ्यात मित्रांबरोबर कुठेतरी बाहेर जात असाल तर हा मोकळे केसांचा हा हेअरस्टाईल लूक परफेक्ट आहे. (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
जर तुम्ही लग्नात हळदीच्या कार्यक्रमात पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला असेल तर तुम्ही तुमच्या केसांना ही स्टाईल देऊ शकता. थोडेसे कर्ल करून तुम्ही सर्वात सुंदर दिसू शकता (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
पारंपारिक पोशाखाबरोबर ही हाय पोनी पाहून सर्वजण तुमची प्रशंसा करतील. (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
जर तुम्हाला साध्या सूटमध्येही सुंदर दिसायचे असेल तर ही हेअरस्टाईल तुम्हाला खूप शोभेल. तुम्ही हेअर स्ट्रेटनिंग करू शकता (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)
-
पार्टी असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम, तुम्ही ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता. तुमच्या शैलीने सगळे प्रभावित होतील. (छायाचित्र: माधुरी दीक्षित – नेने/इंस्टा)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल