-
सण किंवा लग्नाची खास वेळ असो, हातावर सुंदर मेहंदी लावण्याची परंपरा भारतात खूप जुनी आहे. अशा वेळी खास आणि वेगळं दिसण्यासाठी येथे काही सोपे पण स्टायलिश मेहंदी डिझाईन्स आहेत. जरूर ट्राय करा!. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
१. लग्नात कोणताही पोशाख घातला तरी ही मेहंदी डिझाईन सर्वांसोबत उठून दिसते. परफेक्ट आणि स्टायलिश. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
२. तुम्ही वर्किंग वुमन असाल तर ही मेहंदी डिझाईन खास तुमच्यासाठीच स्टायलिश आणि प्रोफेशनल लूकसाठी परफेक्ट! (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
३. सणाच्या खास दिवशी हातावर ही मेहंदी डिझाईन लावा, तुमचं सौंदर्य आणखीन खुलून दिसेल! (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
४. साधेपणातही सौंदर्य शोधत असाल तर ही सोपी आणि elegant मेहंदी डिझाईन नक्की ट्राय करा; कमीत कमी effort, जास्त आकर्षण. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
५. ही मेहंदी डिझाईन तुमच्या हातांवर खासच खुलून दिसेल! कोणताही पोशाख असो, हा पॅटर्न तुमच्या लूकला एक वेगळीच चमक देईल. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
६. ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी ही मेहंदी डिझाईन परफेक्ट आहे. हलकी, स्टायलिश आणि प्रोफेशनल लूकसाठी एकदम योग्य. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाईन/इंस्टा)
-
७. तीज, करवा चौथ किंवा लग्नसराई या खास दिवसांसाठी हा मेहंदी पॅटर्न तुमच्या लूकमध्ये चारचांद लावेल, अगदी प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
८. साधी आणि आकर्षक मेहंदी डिझाईन हवी आहे का? तर हा पॅटर्न तुमच्यासाठी परफेक्ट आहे! हातावर लावल्यानंतर सर्वांचे लक्ष तुमच्यावरच राहील आणि प्रशंसेचा वर्षाव होईल. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाईन/इंस्टा)
-
९. विवाहित महिलांसाठी ही मेहंदी डिझाईन खासच आहे. त्यात तुम्ही तुमच्या पतीचं नावही सुंदरपणे हातावर लिहू शकता. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
१०. हाफ हँड मेहंदीसाठी हा पॅटर्न एकदम परफेक्ट! कोणतेही फंक्शन असो, ही डिझाईन तुमच्या स्टाइलमध्ये खास आकर्षण आणेल. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
११. मेहंदीची फारशी आवड नसेल तरीही ही डिझाईन नक्की ट्राय करा. सोज्वळ, वेगळी आणि लूकमध्ये effortless सुंदरता देणारी. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
१२. अर्ध्या हातात फुलणारी ही पूर्ण मेहंदी डिझाईन तुमच्या स्टाइलला खास टच देईल. डिझाईन साधं असलं तरी लूक जबरदस्त. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
१३. थोडा हटके आणि स्टायलिश लूक हवा आहे? मग हा पॅटर्न ट्राय करा! सण असो किंवा मित्राचं लग्न, हे डिझाईन तुमच्या हातांना खासच शोभा देईल. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
१४. ही मेहंदी डिझाईन सूट, साडी किंवा वेस्टर्न आउटफिट सगळ्यावर कमाल दिसते! कोणताही लूक असो, तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठी ही डिझाईन परफेक्ट आहे. (फोटो: स्टायलिश मेहंदी डिझाइन/इंस्टा)

Air India Ahmedabad Plane Crash: ‘मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझ्या वडिलांना परत आणा’, विमान अपघातात वडील गमावलेल्या मुलीचा आक्रोश