-
मेट्रो इन दिनों प्रमोशन दरम्यान फातिमा सना शेख समर फॅशन गोल्स पूर्ण करताना दिसतेय. (Photo Courtesy-@fatimasanashaikh)
-
अलीकडेच, तिने एका फ्रेश फ्लॉवर आउटफिटवर फोटोशूट केलं आणि फटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. (Photo Courtesy-@fatimasanashaikh)
-
अभिनेत्रीने ऑफ व्हाईट बॉडिकॉन मॅक्सी ड्रेस परिधान केला होता ज्यावर निळ्या आणि फिकट तपकिरी रंगाची फ्लोरल डिजाइन होती. या स्लीवलेस गाउनला हाय स्लीटपण होतं ज्यामुळे अभिनेत्रीचा बोल्ड लूक दिसत होता. (Photo Courtesy-@fatimasanashaikh)
-
या आउटफिटसाठी फातिमाने खूप मिनिमल पण लक्झरी एक्सेसरीस निवडल्या होत्या. तिने या ड्रेसवर क्लासिक हूप इअररिंग्स घातल्या होत्या आणि गोल्ड अंगठ्या घातल्या होत्या. (Photo Courtesy-@fatimasanashaikh)
-
तसंच फातिमाने समर मेकअप लूक केला होता. न्यूड आयशॅडो, सॉफ्ट ब्लश आणि गुलाबी लिपस्टिक असा फ्रेश ग्लॅम लूक फातिमाने निवडला होता. (Photo Courtesy-@fatimasanashaikh)
-
तसंच तिच्या स्ट्रॅपी मस्टर्ड हील्स या लूकचं आकर्षण ठरलं. (Photo Courtesy-@fatimasanashaikh)
-
दरम्यान, ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटातत फातिमाबरोबर सारा अली खान, आदित्य रॉय कपूर आणि बरेच प्रसिद्ध कलाकार आहेत. (Photo Courtesy-@fatimasanashaikh)

“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी