-
Liver Health Home Remedies: यकृत हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अंतर्गत अवयव आहे. (All Photo Credit: Pexels)
-
पालक (Spinach), मेथी (Fenugreek) आणि कोथिंबीरमध्ये (Coriander) अँटीऑक्सिडंट्स व फायबर्स असतात जे यकृतासाठी फायदेशीर आहेत.
-
हळदीचे दूध (Turmeric Milk) प्यायल्याने यकृताला आलेली सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.
-
यकृतासाठी लसूण (Garlic) फायदेशीर आहे. रोज सकाळी तुम्ही १-२ पाकळ्या लसूण खाऊ शकता.
-
रोजच्या आहारात लिंबूवर्गीय फळे (Citrus Fruits) म्हणजेच लिंबू, संत्री व मोसंबी यांचा समावेश करा.
-
तुम्ही अळशीच्या बिया (Flaxseeds) भाजून खाऊ शकता. यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ यकृताला आलेली सूज कमी करण्यास मदत करते.
-
दिवसभरात भरपूर पाणी (Water) प्या यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
-
यकृताच्या उत्तम आरोग्यासाठी तेलकट पदार्थ (Oily Food) व प्रक्रिया केलेले पदार्थ (Processed Food) खाणे टाळा.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल