-
ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, १८ मे रोजी राहूचा कुंभ राशीत प्रवेश झाला. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
राहू एका राशीत १८ महिने राहतो. त्यामुळे २०२६ पर्यंत राहू याच राशीत असेल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पाहायला मिळेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे कुंभ राशीतील वास्तव्य खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींना राहूचे कुंभ राशीतील वास्तव्य सकारात्मक फळ देणारे असेल. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदी आनंद येईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप भाग्यकारी असेल. -
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप भाग्यकारी असेल. या काळात नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”