-
Red Bell Pepper Health Benefits: लाल शिमला मिरची, सर्वात जास्त पिकलेली असल्याने, सर्वात गोड असते आणि त्यात काही पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते.
-
लाल शिमला मिरचीमध्ये ‘व्हिटॅमिन अ’चे प्रमाण भरपूर असते. जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते.
-
लाल शिमला मिरचीमधील ‘व्हिटॅमिन सी’ शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करतात.
-
यामधील अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरमुळे हृदय निरोगी राहते व रक्तदाब नियंत्रित राहतो.
-
नियमित लाल शिमला मिरची खाल्ल्याने त्वचा तजेलदार दिसते.
-
लाल शिमला मिरचीमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
-
लाल शिमला मिरची सर्वात गोड आहे आणि तिची थोडीशी फळांसारखी चव आहे.
-
लाल शिमला मिरची सलाडमध्ये कच्ची देखील वापरु शकतात.

आयुष्यभर कॅन्सरचा धोका राहणार नाही! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव