-
मखाणा (Makhana) हा शरीरासाठी अत्यंत उपयोगी असून त्याला आयुर्वेदिक महत्त्व आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
बिहारमध्ये (Bihar) जवळपास ९० टक्के मखाण्याची निर्मिती केली जाते.
-
मखाणा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते.
-
विशेष म्हणजे मखाणे तयार करताना कोणत्याही केमिकल्सचा वापर करण्यात येत नाही.
-
सेंद्रिय पद्धतीने ही शेती केली जाते आणि त्यातून मखाणा तयार होतो.
-
दिसायला लहान असणारे मखाणे तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते.
-
मखाण्याला इंग्रजीत फॉक्स नट्स (Fox Nut) असे म्हणतात.
-
मखाणामध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म आहेत.
-
मखाणामध्ये प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाण असते.

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…