-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, २०२५ हे वर्ष संपण्यासाठी ४ महिने राहिले असून वर्षाच्या शेवटी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन होईल. ज्यामुळे नव्या वर्षाची सुरूवात काही राशींच्या लोकांसाठी लाभदायी सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचागानुसार, २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी सूर्य पूर्वाषाढा या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून या नक्षत्राचा स्वामी शुक्र ग्रह आहे. सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन २०२६ वर्षाची सुरूवात या राशींसाठी लाभदायी ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा पूर्वाषाढा नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या नक्षत्रातील प्रवेशाने वृषभ राशीच्या नव्या वर्षाची सुरूवात लाभदायी ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वर्षाच्या शेवटी होणार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी ठरले. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. वर्षाच्या शेवटी होणारे हे परिवर्तन तुमच्या नव्या वर्षाची सुरूवात अत्यंत लाभदायी करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ऑक्टोबरमध्ये ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशीब बदलणार! संपत्तीत प्रचंड वाढ, अचानक धनलाभ तर कमाई होईल खूप चांगली