-
बटाटा (Potato Vegetable) ही अबाल-वृद्धांपासून सागळ्यांना आवडणारी भाजी आहे. कोणत्याही भाजीमध्ये बटाटा घातला की त्याची चव द्विगुणित होते.
-
बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला आवश्यक ऊर्जा देतात.
-
बटाट्यात फायबर (Fiber) भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात.
-
बटाट्यांना मोड आल्यावर त्यात ‘सोलानाइन’ (Solanine) नावाचे विषारी घटक तयार होतात.
-
हे घटक जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि डोकेदुखी होऊ शकते.
-
मोड आलेल्या बटाट्यांमधील ‘सोलानाइन’मुळे पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतात.
-
मोड आलेल्या बटाट्यांमधील कार्बोहायड्रेटचे रूपांतर साखरेत होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
-
मोड आलेल्या बटाट्यांचे सेवन केल्यास फूड पॉयजनिंगचा धोका वाढू शकतो.
-
मोड आलेले, हिरवे पडलेले किंवा सोलावर काळसर डाग आलेले बटाटे खाणे टाळावेत. (हेही पाहा : फूल एक फायदे अनेक; गोकर्णाच्या फुलांमध्ये असतात ‘हे’ औषधी गुणधर्म, बघा कसा करायचा उपयोग)

१९ सप्टेंबरपासून बुध-यमाचा राजयोग ‘या’ ३ राशींना देणार नुसता पैसा! अचानक आर्थिक लाभ तर करिअरमध्ये मिळेल मेहनतीचं फळ