-
Snake Plant Benefits: स्नेक प्लांट (Dracaena Trifasciata) हे रोप घरातील हवा शुद्ध करते आणि त्यातील हानिकारक घटक काढून टाकते, ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते.
-
इतर काही रोपांप्रमाणे, हे रोप रात्रीच्या वेळी देखील ऑक्सिजन बाहेर टाकते, त्यामुळे बेडरूमसाठी ते खूप चांगले मानले जाते.
-
या रोपाला जास्त पाण्याची गरज नसते. तुम्ही २-३ आठवड्यांनी एकदा पाणी दिले तरी ते चांगले वाढते.
-
स्नेक प्लांटला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही. हे रोप कमी प्रकाशात किंवा घरातील दिव्यांच्या प्रकाशातही सहज वाढू शकते.
-
वास्तुशास्त्रानुसार, हे रोप घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करते.
-
स्नेक प्लांट खूप शुभ मानले जाते. यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते.
-
Disclaimer: वरील देण्यात आलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. (हेही पाहा : तुम्ही मोड आलेले बटाटे खाताय का? होऊ शकतात ‘हे’ त्रास)

Suryakumar Yadav: मानलं राव सूर्या दादाला! सामना जिंकल्यानंतर केली मन जिंकणारी कृती; पाहा video