-
तुम्हालाही लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत आहे का? यावर एक तज्ञांनी सुचवलेला एक सोपा उपाय आहे जो काही मिनिटांत तुमचे मन केंद्रित करु शकतो.
-
खोल श्वासोच्छ्वास: ताण कमी करण्यासाठी आणि मेंदूतला ऑक्सिजनचा प्रवाह वाढवण्यासाठी मंदगतीने, श्वास घ्या, ज्यामुळे सतर्कता आणि मन एकाग्र होण्यास सुरवात होते.
-
आरामात बसा: एक शांत जागा शोधा आणि तुमची पाठ सरळ ठेवून सरळ बसा. तुमचे खांदे मोकळे सोडा आणि तुमचे हात तुमच्या मांडीवर ठेवा.
-
हळूहळू श्वास घ्या: तुमच्या फुफ्फुसांना पूर्णपणे भरून ४ सेकंद नाकातून श्वास घ्या. तुमची छाती आणि पोट कसे वाढले आहे ते फिल करा.
-
हळूहळू श्वास सोडा: ६ सेकंद तोंडातून श्वास बाहेर सोडा, पूर्ण तणाव सोडून द्या. प्रत्येक श्वासासोबत ताण कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा.
-
पुनरावृत्ती करा आणि रीसेट करा: हे ५ ते १० वेळा पुन्हा पुन्हा करा. काही मिनिटांतच, तुम्हाला शांत, अधिक लक्ष केंद्रित आणि अधिक ध्यान देऊन कामे पूर्ण करण्यास तयार असल्यासारखे वाटेल.
-
मीटिंग, अभ्यास सत्र किंवा तणावपूर्ण क्षणांपूर्वी हा उपाय वापरून पाहा.
हेही पाहा – ‘या’ लोकांसाठी विषासमान आहे दुधी भोपळा, चुकूनही खाऊ नका; अथवा बिघडेल आरोग्य…

अखेर अमेरिकेची खरी अडचण समोर आली! ऊर्जामंत्री म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यापेक्षा…”