-
टाइप २ मधुमेह आहे? खायला थंड आणि गोड काहीतरी हवे आहे का? हे काही आइस्क्रीम रक्तातील साखरेचे मोठे प्रमाण वाढवत नाहीत, त्यामुळे तुम्ही ते खाऊ शकता.
-
Chia Seed Pudding: चिया सीड्स रात्रभर बदामाच्या दुधात भिजवून ठेवा, त्यात लो शुगर आणि फायबरसाठी दालचिनी किंवा कोको घाला.
-
Coconut Milk Ice cream: नारळाचे दूध आणि काही थेंब स्टीव्हिया किंवा मोंक फ्रूट घालून आइस्क्रीम बनवा.
-
Dark Chocolate Avocado Mousse – (डार्क चॉकलेट अॅव्होकाडो मूस) अॅव्होकाडो आणि कोको मिक्स करून ही आइस्क्रीम तुम्ही बनवू शकता.
-
Frozen Banana- Nice Cream: फ्रोझन केळी थोडेसे दूध किंवा नट बटरसोबत मिसळा आणि नैसर्गिकरित्या गोड, क्रीमयुक्त आइसक्रीम तयार करा.
-
Greek Yogurt with Berries: ताज्या बेरीजसह गोड न केलेले ग्रीक Yogurt मलईदार, प्रथिनेयुक्त असते आणि त्याचा ग्लायसेमिक प्रभाव कमी असतो.
-
Sugar Free Sorbet: खऱ्या फळांपासून बनवलेले आणि साखर न घालता बनवलेले सरबत सोर्बेट अतिशय उत्तम असते.
अखेर अमेरिकेची खरी अडचण समोर आली! ऊर्जामंत्री म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यापेक्षा…”