-
सूज कमी करण्यास मदत करते अननसातील ब्रॉमेलिल हे एंझाइम शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
हृदयासाठी उपयुक्त अननसातील अन्टीऑक्साइड हे रक्ताभिसरण सुधारतात. त्यामुळे हृदय निरोगी राहते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
त्वचा तजेलदार बनवते अननसात व्हिटामिन सी असते, ते त्वचेतील कोलोजन वाढवते आणि त्वचा मुलायम, तजेलदार बनवते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
मूड सुधारते अननसामध्ये ट्रायप्टोफन असते, जे सेरोटोनिन निर्माण करते. त्यामुळे तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
स्नायुबल वाढते जोरदार व्यायाम किंवा थकवा लागल्यानंतर अननस खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे स्नायूंना त्रास कमी होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
पचन सुधारते अननस पोटातील प्रोटीन सहज पचवतो आणि त्यामुळे पचनाशी संबधित त्रास कमी होतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
श्वसनासाठी फायदेशीर अननसाचा रस श्लेष्मा कमी करतो आणि सर्दी-खोकल्यापासून आराम देतो. तसेच श्वासाशी संबंधित त्रास कमी करतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
हाडांना बळकटी अननसामध्ये मँगनीज मुबलक प्रमाणात असते. ते हाडे मजबूत करण्यासाठी आणि हाडांची झीज टाळण्यासाठी मदत करते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…