-
शास्त्रज्ञांनी पाच वेगवेगळ्या झोपेच्या प्रोफाइल्सबद्दल माहिती दिली आहे. ही प्रत्येक प्रोफाइल वेगवेगळ्या झोपेच्या सवयी, मेंदूचे पॅटर्न्स आणि मेंटल हेल्थ आऊटकम याच्याशी जोडलेले आहेत. तुम्ही कोणत्या प्रकारात येता हे जाणून घेतल्याने तुम्हाला तुमची झोप अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि ती सुधारण्यास मदत होऊ शकते. (Source: Photo by unsplash, reference from live science)
-
स्लीप रेझिलिएंट : तणाव किंवा एकाग्र राहण्यास समस्या असूनही, या लोकांना तुलनेने चांगली झोप लागते असे सांगितले जाते. यावरून असे दिसून येते की त्यांच्यामध्ये सामना करण्याची किंवा तग धरण्याची क्षमता जास्त आहे. (Source: Photo by unsplash, reference from live science) -
पुअर स्लीपर्स (खराब झोपेची प्रोफाइल) – या व्यक्तींना वारंवार झोप लागण्यास किंवा ती जास्त वेळ झोपेत राहण्यास त्रास होतो. तसेच, त्यांच्यामध्ये चिंता किंवा नैराश्याची पातळी उच्च असते. (Source: Photo by unsplash, reference from live science)
-
कमी झोप घेणारे: असे लोक सतत कमी तास झोपतात. याचा संबंध कमी आकलनशक्ती, स्मरणशक्तीच्या समस्या यांच्याशी जोडला जातो, (Source: Photo by unsplash, reference from live science) -
झोपे येण्यासाठी मदत घेणारे: हे लोक वारंवार झोपेची औषधे किंवा अन्य साधने वापरतात. दिवसा त्यांचे कामकाज सामान्य वाटू शकते, परंतु त्यांच्या मेंदूचे अंडरलाइंग पॅटर्न्स हे इतरांपेक्षा वेगळे असतात. (Source: Photo by unsplash, reference from live science) -
डिस्टर्ब्ड स्लीपर्स (विस्कळीत झोप असणारे) – या लोकांना वेदना , मद्यपानाचे सेवन किंवा इतर कारणांमुळे रात्री वारंवार जाग येते, ज्यामुळे त्यांच्या भावनिक प्रक्रियेत आणि स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतो. (Source: Photo by unsplash, reference from live science) -
तुमच्यासाठी याचा अर्थ काय आहे – तुमच्या झोपेचे प्रोफाइल जाणून घेणे म्हणजे स्वतःला लेबल लावणे नाही, तर ते एक साधन आहे. याचा उपयोग तुम्ही तुमच्या झोपेच्या सवयी सुधारण्यासाठी, तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलण्यासाठी आणि तुमच्या विश्रांतीमध्ये व मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी करू शकता. (Source: Photo by unsplash, reference from live science)
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज