-
पालक ही सर्वसामान्य भाजी असली तरी ती औषधांपेक्षा जलदपणे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते, असे संशोधनात आढळले आहे.
-
किंमत फक्त ₹२० पेक्षा कमी: दररोजच्या बाजारात उपलब्ध असलेला पालक ₹२० च्याही आत मिळतो, त्यामुळे हे सर्वात परवडणारे ‘सुपरफूड’ ठरते.
-
पचनासाठी चमत्कारी घटक पालकात असलेले फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक संयुगे आतड्यांतील सूज कमी करून चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतात.
-
तज्ज्ञांचे मत पोषकतज्ज्ञ सांगतात की, पालक हे पचनसंस्थेचे नैसर्गिक औषध आहे, जे कोणत्याही गोळ्यांपेक्षा जास्त परिणामकारक ठरते.
-
अनेक आरोग्य फायदे पालक केवळ पचनच नाही तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे आणि थकवा कमी करणे यासाठीही उपयुक्त आहे.
-
खाण्याची योग्य पद्धत हलके शिजवलेला किंवा सॅलेडमध्ये समाविष्ट केलेला पालक सर्वाधिक पोषक ठरतो, कारण त्यातील तंतू आणि जीवनसत्त्वे तसेच टिकून राहतात.
-
दररोज सेवनाचे फायदे नियमित पालक सेवन केल्यास बद्धकोष्ठता, सूज, अपचन आणि जडपणा यांसारख्या समस्या कमी होतात.
-
सर्वांसाठी सहज उपलब्ध स्वस्त, पौष्टिक आणि सगळीकडे मिळणारा पालक हा गट हेल्थ सुधारण्यासाठी घराघरातील ‘नॅचरल मेडिसिन’ ठरू शकतो.
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (सर्व फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…