-
जागतिक हवामान बदल आणि तापमानवाढीची समस्या विकसित देशांनी निर्माण केली असूनही भारतासारखे विकसनशील देश त्याचे परिणाम भोगत आहेत. त्याची जबाबदारी आमच्यावर न टाकता सर्व देश ज्या प्रमाणात प्रदूषण करीत आहेत, त्या प्रमाणात जबाबदारी वाटून घेतली पाहिजे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथील जागतिक हवामानविषयक परिषदेत लगावला.
-
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (पीटीआय)
-
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (पीटीआय)
हवामान बदल हे जागतिक आव्हान आहे. तापमानवाढीवर सर्वंकष, समन्यायी आणि शाश्वत तोडगा काढण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले.(पीटीआय) -
नवाझ शरीफ यांच्याशी हस्तांदोलन करताना मोदी. (पीटीआय)
-
मोदींचे पॅरिसमध्ये उत्साहात स्वागत. (पीटीआय)
-
मोदींचे पॅरिसमध्ये उत्साहात स्वागत. (पीटीआय)
-
फ्रांसचे पंतप्रधान ओलांदे यांच्याशी चर्चा करताना नरेंद्र मोदी. (पीटीआय)
-
ब्राझीलच्या अध्यक्षा दिलमा रोसेफ यांच्याशी हस्तांदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (पीटीआय)
-
पॅरिस येथे सोमवारपासून जागतिक हवामानविषयक शिखर परिषदेला सुरुवात झाली. (पीटीआय)
-
संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या आणि बारा दिवस चालणाऱ्या या परिषदेला १५० देशांचे प्रमुख उपस्थित आहेत.
-
फ्रांसचे पंतप्रधान ओलांदेंची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (पीटीआय)
-
फ्रांसचे पंतप्रधान ओलांदे आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे.(पीटीआय)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”