-
चर्चगेट स्थानकात लोकल गाडी बफर तोडून प्लॅटफॉर्मवर चढल्याच्या घटनेची छत्रपती शिवाजी टर्मिनस(सीएसटी) स्थानकावर पुनरावृत्ती झाली. सीएसटी स्थानकावर सोमवारी मध्यरात्री २ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर लोकल बफरला धडकल्याने दोन डबे टॅकवरून घसरले.
-
अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
-
अपघातानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
-
पहाटेची वेळ असल्याने स्थानकावर फारशी गर्दी नव्हती त्यामुळे एक मोठा अपघात टळला.
-
पहाटेची वेळ असल्याने स्थानकावर फारशी गर्दी नव्हती त्यामुळे एक मोठा अपघात टळला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.
-
अपघातामुळे प्लॅटफॉर्म आणि लोकलचे मोठे नुकसान झाले आहे.
“हा आहे आपला भारत” ट्रेनमध्ये खाली झोपलेल्या जवानाला पाहून मुस्लीम बांधवानं काय केलं पाहा; VIDEO पाहून अभिमान वाटेल