-
मुंबईतील कुलाबा परिसरात रस्त्याच्या बाजूला खोदकाम सुरू असताना ५० वर्षांपूर्वीचा ट्राम रेल्वेचा ट्रॅक सापडला आहे. (छायाः प्रशांत नाडकर )
ब्रिटीश काळात म्हणजे १८७४ साली मुंबईत ट्रामसेवा सुरु झाली. ६ ते ८ घोडे ट्रामला ओढण्याचे काम करत. मुंबईत ९०० घोडे ट्रामसेवेसाठी वापरले जायचे. (छायाः प्रशांत नाडकर ) -
पहिल्यांदा विद्युत ट्राम १९०७ मध्ये सुरू झाली. त्यानंतर १९२० मध्ये डबलडेकर ट्राम आली. (छायाः प्रशांत नाडकर )
एकेकाळी ४३३ ट्राम ४७ किलोमीटर धावायच्या, मात्र १९६४ मध्ये ट्रामसेवा बंद करण्यात आली. (छायाः प्रशांत नाडकर ) सध्या खोदकाम थांबवण्यात आले आहे. याठिकाणी ट्रॅक काढावा की त्यावरच रस्त्याचे काम करावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. (छायाः प्रशांत नाडकर ) -
५० वर्षांपूर्वीचा ट्राम रेल्वेचा ट्रॅक. (छायाः प्रशांत नाडकर )
-
५० वर्षांपूर्वीचा ट्राम रेल्वेचा ट्रॅक. (छायाः प्रशांत नाडकर )

IPL 2025 Playoffs: प्लेऑफचे ४ संघ ठरले! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? नवा विजेता मिळणार की मुंबई इतिहास लिहिणार?