-
Vivo चा बहुचर्चित Xplay5 हा स्मार्टफोन नुकताच चीनच्या बाजारपेठेत दाखल झाला. ६ जीबीची रॅम असणारा पहिला स्मार्टफोन आहे. (छाया- विवो)
-
Vivo Xplay5 या स्मार्टफोनला ५.४३ इंचाची स्क्रिन देण्यात आली असून, क्लॉलकोम स्नॅपड्रॅगन ८२० प्रणालीवर हा कार्यरत होतो. शिवाय, यात १२८ जीबीची फोन मेमरी देण्यात आली आहे. (छाया- विवो)
-
हा स्मार्टफोन ७.५९ एमएम इतका स्लिम असून केवळ १६७ ग्रॅम वजनाचा आहे. तसेच अँड्रॉईडची ६.० मार्शमेलो ही अत्याधुनिक प्रणाली यात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-
Vivo Xplay5 मध्ये १६ मेगापिक्सेलचा एलईडी ऑटोफोकस फ्लॅशलाईट रिअर कॅमेरा, तर ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. (छाया- विवो)
-
'आयफोन ६ एस' प्रमाणेच 'विवो'चा हा स्मार्टफोन सोनेरी रंगात देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. (छाया- विवो)

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल