-
हाथरस येथील सामूहिक बलात्काच्या घटनेचा निषेध करत शिवसेनेने भाजपाविरोधात मुंबईत निदर्शनं केली
-
या निदर्शन मोर्चात अनेक महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता
-
यावेळी शिवसेनेने मोदी आणि योगी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली
-
भगवे झेंडे, निषेधाचे फलक या सगळ्यांनी चर्चगेट स्टेशन फुलून गेलं होतं
-
आज दुपारच्या सुमारास हा मोर्चा काढण्यात आला, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा अशीही मागणी यावेळी करण्यात आली
-
निषेधाचे असे फलक आंदोलकांच्या हाती होते
-
मोदी सरकार विरोधात हाय हायचे नारेही दिले गेले
-
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी करण्यात आली
-
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या घटनेचा शिवसेनेने मुंबईत कडाडून निषेध नोंदवला
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा